Hotel Dosti
हॉटेल दोस्ती, महाड हे एक प्रसिद्ध स्थानिक हॉटेल असून ते प्रभात कॉलनी, महाड येथे स्थित आहे. हे हॉटेल विशेषतः घरगुती पद्धतीच्या शाकाहारी जेवणासाठी ओळखले जाते. “वाजेकर कंपाउंड” या परिसरात असलेले हे हॉटेल, महाडमधील अनेक कुटुंबांचं रोजचं जेवणाचं ठिकाण आहे.
विशेषता:
- घरगुती पद्धतीचं जेवण
- फॅमिली हॉटेल
- दोस्ती गुळाचा चहा (एक वेगळी संकल्पना)
मूलभूत माहिती
पत्ता: दुकान क्रमांक १, दस्तुरी रस्ता, रानडे हॉस्पिटल जवळ, महाड, महाराष्ट्र ४०२३०१
फोन: 08623813511
वेळ: सकाळी: ११:०० – ३:३० (11:00 AM-3:30 PM)
संध्याकाळी: ६:३० – १०:३० (6:30 PM-10:30 PM)
ऑर्डर सुविधा: Zomato अॅपवर उपलब्ध